top of page

मुलांना हे करू द्या - Windows चे icon change करणे.

  • shamshuddin0pune
  • May 8, 2021
  • 1 min read

घरात एखादा नवीन computer/ Laptop आला कि त्याला मोठी माणसे खूप जपतात.मात्र लहान मुलांना त्याचे कुतूहल असते.computer वरील gamesचे आकर्षण मुलांना फार असते.नंतर इंटरनेट सर्फिंग, सोशल वेबसाईटला भेट देणे,नंतर खूप वेळ खर्ची घालन असा उठाठेव पण बालक करतात. नंतर computerची रचना कार्य पदधती याबद्दल मुलांना कुतूहल निर्माण होते. त्यांना मुक्त हस्ते दिले आणि थोडे प्रोत्साहन दिले कि मुलांना त्याचे कुतूहल निर्माण होतात.या नवीन जागा explore करताना मुलांकडून computer खराब होऊ शकते.होऊ द्या.computer मध्ये खराब होण्यासारखे काय आहे.जास्तीत जास्त hardware चा मेजर खर्च सोडला कि इतर खर्च येत नाही.खराब झालेला computer आपल्यामुळे झाले याची खंत मुलांना असते ती फक्त दाखवत नाही.थोडे प्रोत्साहन दिले आणि तू केलेली खराबी तुझ दुरुस्त कर असे म्हणत गेलो कि मुले नवीन नवीन गोष्ठी शिकत जातात.

त्यातीलच एक बाब computer वरील बोअरींग icon पाहून कंटाळा आला कि हि नवीन गोष्ट मुलांनी केली पाहिजे.तर ते करून पहा.ते कसे हे पाहण्यासाठी video link वर क्लीक करा.





याचाच पुढचा भाग म्हणून Video file चे thumbnail बदलू घेण्यापाहू तो पर्यंत तुम्हाला जमते का पहा.


एक sample फोटो टाकत आहे या मध्ये पहिल्या file वर Airlift चित्रपटाचे पोस्टर टाकले आहे आणि दुसऱ्या file वर by default फोटो दिसत आहे.यावर तुमचा हि फोटो तुम्ही लावू शकता.ते कसे हे पुढच्या अंकात पाहू.

ज्यांना जमलं फोटो बदलायाला त्यांनी comment वर लिहा.Good Night (sorry थोड्या वेळात Good Morning होईल.)

अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D


आपला मित्र,

शमशुद्दीन शेख,




 
 
 

Recent Posts

See All
My 1st Web designed for school.

मागील काही दिवसात YouTubeवर व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ मिळाला नाही. लहानपणी चा मित्र आणि आमच्या संस्थेतील लाडका दादा याच्या शाळेचे विविध काम...

 
 
 

Comments


Post: Blog2_Post
bottom of page