My 1st Web designed for school.
- shamshuddin0pune
- Jul 27, 2021
- 1 min read
मागील काही दिवसात YouTubeवर व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ मिळाला नाही.
लहानपणी चा मित्र आणि आमच्या संस्थेतील लाडका दादा याच्या शाळेचे विविध काम करून देण्यात वेळ गेला.त्यातीलच एक भाग म्हणून अवघ्या एका रात्री त्याच्या शाळेसाठी नवीन वेबसाईट तयार करून दिली.मित्राला व ग्रुप मधील सर्वना ही वेबसाईट आवडलं.
https://hindavischool.in/
Comments