top of page

SYSTEM DRIVE / "C" DRIVE जर पूर्ण भरले आणि जागा नसेल तर जागा कशी वाढवावी?

  • shamshuddin0pune
  • May 8, 2021
  • 1 min read

SYSTEM DRIVE / "C" DRIVE मध्ये कालांतराने विविध file आणि आवश्यक software इंस्टाल करत गेल्याने भरले आहेत तर खालील प्रकाराने त्याची जागा वाढवता येईल.


१.START BUTTON वर RIGHT CLICK करून किंवा WINDOWS+X दाबून DISK MANAGEMENT मध्ये जावे.



२.SYSTEM DRIVE / "C" DRIVE च्या अगदी शेजारी असलेला RIGHT क्लिक करून drive DELETE करणे.

महत्वाची सूचना- जो drive आपण DELETE करत आहोत त्यात आपला DATA असल्यास दुसरीकडे शिफ्ट करणे.




३.C DRIVE वर RIGHT CLICK करणे.EXTEND VOLUME वर CLICK करणे.जेवढी जागा वाढवायची आहे तेवढे MB ADD करून FINISH करणे.





अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D


आपला मित्र,

शमशुद्दीन शेख,






 
 
 

Recent Posts

See All
My 1st Web designed for school.

मागील काही दिवसात YouTubeवर व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ मिळाला नाही. लहानपणी चा मित्र आणि आमच्या संस्थेतील लाडका दादा याच्या शाळेचे विविध काम...

 
 
 

Comments


Post: Blog2_Post
bottom of page