१.यासाठी आपल्याकडे gmail चे account असावे.
२.drive.google.com वर login करून यावे.
३.ज्या ज्या फोटो मधील मजकूर आपल्याला MS Word मध्ये आहे ते uoload करावे.
४.उपलोड केलेले doc वर right क्लिक करून ओपेन विथ doc वर क्लिक करावे.
५.सुरुवातील आपण उपलोड केलेला फोटो दिसेल आणि त्याखाली फोटोवरील मजकूर.
६.आवश्यक तो मजकूर edit करावे.तसेच copy करून word मध्ये घेऊन जाऊ शकता.
अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D
आपला मित्र,
शमशुद्दीन शेख,
Comments