INTERNET DOWNLOAD MANAGER
- shamshuddin0pune
- May 8, 2021
- 1 min read

आपल्यापैकी बरेच जण INTERNET DOWNLOAD MANAGER (IDM) या software विषयी ऐकले असेल अथवा वापरत असाल.हे software तुम्हाला इंटरनेट वरून काहीही डाउनलोड करताना file ऑर्गनायझ करायला आणि इंटरनेटचा पूर्ण स्पीड वापरून file डाउनलोड करून देतो.
`IDM software computer मध्ये INSTALL केल्यानंतर काही दिवसानंतर जो व्हिडीओ डाउनलोड करावयाचा आहे त्यावर POPUP दाखवतच नाही.अश्या वेळी काय करावे.यासाठी हा लेख व VIDEO.....
1.SONGS

2.WATCHING ONLINE MOVIES

3.YOUTUBE/DAILYMOTION SHORT VIDEO'S PORTAL

अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D
आपला मित्र,
शमशुद्दीन शेख,
Comments